लडाखमध्ये चिनी ड्रोन, Utrakhandमध्ये घुसखोरी | LAC वर स्थिती नाजूक | Chinese Drones in ladakh

2021-09-29 1

LACवर चीननं पुन्हा डोकं वर काढलंय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केलेत. भारतीय चौक्यांच्या खूप जवळून ड्रोन उडवले जातायंत. या भागात मोठ्या प्रमाणावर चीनकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. इतकंच नाही तर सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ तयार करण्यात येतायंत आणि या तळांवर शस्त्रास्त्रं तैनात करण्यात आलीयेत. लडाखमध्ये ड्रोन वाढवणाऱ्या चीननं उत्तराखंडमध्येही घुसखोरी केल्याची माहिती मिळतेय. उत्तराखंडमध्ये चीनी सैन्य तब्बल ५ किलोमीटर आत घुसलं होतं, असं सांगितलं जातंय. बॉर्डरवर चीन काय करतोय, जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.Aniket Anchor
#LAC #ChineseDrone #ladakh #Utrakhand
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange